पुण्यातील आंबील ओढा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र या घटनेत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पुण्यातील जोरदार मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.