दादर, सायन, घाटकोपर, विक्रोळी भागात मुसळधार पाऊस झाला आहे. दादर सायन सर्कल येथे पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. रात्री 11 नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता दिसून येत आहे.