सिंधुदुर्ग मध्ये आज मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. आजपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा सुखावलेला पाहायला मिळतोय.