पुणे येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. म्हणून वाहतुकीस मोठ्या अडचणी येत आहेत.