सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातला शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लागून बसला होता. केरळनंतर तळ कोकणामध्ये 6 तारखेला मान्सून दाखल झाला होता त्यानंतर गेले पंधरा दिवस पावसाने उसंत घेतली होती.