सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने वाशिष्टी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जून महिन्याच्या अखेरीस मान्सून सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढला. पावसाअभावी पूर्णपणे कोरडी पडलेली वाशिष्टी नदी आता पाण्याने तुडुंब भरली.