अकोला शहरातल्या गुर्दी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसले . संध्याकाळ पासून अकोल्यामध्ये वीजांच्या कडकटासह जोरदार पाऊस सुरू आहे. शहराला लागून असलेल्या गुर्दी परिसरातील काही घरांमध्ये पाणी घुसले.