अतिवृष्टीचा फटका स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडालाही बसला आहे. रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद झाला आहे. ८ आणि ९ जुलैला रायगडावर पायरी मार्गाने प्रवेश बंद करण्यात आला आहे.