आज पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजा सुंदरी येथील तलावाची पाळ अचानक फुटली. तलावातील पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाह थेट शेतात शिरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.