भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून, भारतीय हवामान खात्याकडून जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील नदी, नाले आणि धरणांमधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.