भातसा धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.