चिपळूण शहर आणि परिसरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी भात पिकांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते.पावसामुळे चिपळूण शहर नजीक भातशेतीला नवसंजीवनी मिळाली