अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर श्रीरामपूर शहर परिसरात हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.