पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसरात अखे जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर आज मुसळधार सरी कोसळल्याने संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेला