वसई-विरार, नालासोपारा परिसरात मुसळधार पडला. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, तुळींज, आचोळा, नागिंदास पाडा, चंदन नाका, मोरेगाव, स्टेशन परिसर, वसई सातिवली, भोयडापाडा, रेंज नाका , एव्हरशाइन सिंग्नल, विरार विवा कॉलेज सर्व परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी कंबरे इतके पाणी साचले आहे.