सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरण आता 58 टीएमसी भरले आहे.