बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 22 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.. तर जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेला आणि चार शहरासह 52 गावांचा पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात मृत साठा उरला आहे ..