अरबी समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.