लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे.