बुलढाण्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहर आणि परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.. सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.