सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे काही सखला भागात पाणी साचलं आहे.तर किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहे.