वसई - विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ देखील उडाली आहे.