बुलढाणा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील चिखली, मेहकर, बुलढाणा, खामगावासह इतर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना आता जीवदान मिळालं आहे. परंतु अनेक शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे.