धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार एंट्री मारली आहे. पहिल्याच पावसात नदी नाल्यांना पाणी तर तेरणा नदी ही वाहू लागली. तीव्रतेचे ऊन आणि उखाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.