गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरूर-भीमाशंकर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.