माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कोथाळा येथील सरस्वती नदीला पूर आल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.