चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून ब्रह्मपुरी-वडसा मुख्य महामार्गावरील नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.