श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे... या संपूर्ण परिसराची आमदार विक्रम पाचपुते यांनी पाहणी केली आहे.. तसेच तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.