कल्याण आणि डोंबिवलीमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे, पावसानं झोडपून काढलं आहे. आचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली, सर्वत्र पाणीच पाणी झालं.