जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 9 पर्जन्यमापन केंद्रांत 195.0 प (मि.मी.) पाऊस झालाय. म्हणजेच सरासरी = 21.6 मि.मी नोंद झाली. सरासरी आतापर्यंत भुसावळच्या हतनूर धरणाच्या 9 केंद्रांमध्ये, मध्यप्रदेश विदर्भात होत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत जत वर्षाच्या तुलनेत 195.0 प (मि.मी.) पाऊस झाल्याने यंदा सरासरी = 21.6 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.