परतूर तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाला आहे, यामुळे शेतात पाणी साचलं असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच पावसामुळे कसुरा नदीला देखील पूर आला आहे.