नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा पाढ्यातून जाणारी वरखेडी नदीची पाणीपातळीत वाढली.