सांगली जिल्ह्यातील वारणा खोऱ्यात संततधार पावसामुळे वारणा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. अनेक छोटे बंधारे पाण्याखाली गेले असून, नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे