वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने गुरुवारी दुपारी नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून काही झाडांच्या फांद्याही पडल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच गोची झाली.