मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरही जोरदार पावसाचा परिणाम दिसून आला. गोराई येथील मनोरी बीचजवळ एक मोठे जहाज अडकले .