भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. शिरगांव हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे माती, दगड व झाडे रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.