मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वर्सोवा ब्रिज ते वसई फाट्यापर्यंत 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.