पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, चंद्रपूरला अवकाळी पावसानं झोडपलं असून, चांगलाच पाऊस झाला आहे.