राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे, आज सोलापूरला देखील अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला, करमाळा शहरात जोरदार पाऊस झाला.