पूर्णा शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून दररोज शेकडो वाहनांची ये-जा यावरून होत असते. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत असून अपघाताचा धोका वाढला आहे.