मनसेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर हेमल भंसाळी यांनी राज ठाकरेंनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांना त्यांच्या विजयाची खात्री असून, साहेब पक्षपात करत नाहीत असे त्या म्हणाल्या. १६ तारखेला निवडणुकीच्या निकालाबाबत अधिक बोलू असे सूचित करत त्यांनी यशाचा विश्वास व्यक्त केला.