आखाती युद्धामुळे व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे आता रायगडमधील माणगावमध्ये स्थानिकांनी पारंपारिक मातीच्या चुलीकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे चुलीच्या व्यवसायात वाढ झाली आहे.