गणेशमूर्तींसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या पेणमधील मूर्तिकारांसाठी यंदाचे वर्ष उत्साहवर्धक ठरले आहे. यावर्षी पेणमधून 55 हजारांहून अधिक गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या असून ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.