भंडाऱ्यातील पिंडकेपार येथील आर.ओ. प्लांटमध्ये अतिविषारी असलेला रसल वायपर प्रजातीचा मोठा साप प्लांटमधील कर्मचाऱ्यांना हा साप दिसून आला. त्यांनी त्वरित वनविभागाचे सर्पमित्र यांना बोलावून घेतले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने या विषारी सापाला जेरबंद करून सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.