आदिवासी समाजाचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या याहा मोगी देवी अर्थात देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासकामांसमोर उभ्या असलेल्या वन विभागाच्या कायद्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी दिले आहे.