पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याच्या निर्णय सरकारने तूर्तास मागे घेतला आहे. त्यानंतर आता सरकारमधील मंत्रीही हिंदीची पहिलीपासून आवश्यकता नसल्याचं सांगत आहेत.