बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार आणि हल्ल्यांच्या निषेधार्थ येवला येथील हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली असून समितीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी “बांगलादेशी नागरिकांनी भारतातून बाहेर जा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला