वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बाईकवीर वैभव साटोणे नेपाळच्या 5000 किलोमीटरच्या थरारक बाईक दौऱ्यावर निघाला आहे.