हिंगोलीतील केसापूर शाळेत 'ठीक करो स्कुल' अभियानांतर्गत अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची तपासणी केली.