हिंगोली- राजकीय लोकप्रतिनिधींना गावबंदी. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी गाव बंदीचे लावले पोस्टर. शक्ती पीठ महामार्ग रद्द करण्याच्या मोहिमेत जे लोकप्रतिनिधी सहभागी होणार नाहीत अशा लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश नाही. औंढा नागनाथ तालुक्यातील शेंदूरसेना गावच्या वेशीवर लागले पोस्टर..